Nagpur; देवेंद्र फडणवीस पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर Saam Tv
ऍग्रो वन

Nagpur; देवेंद्र फडणवीस पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर निघाले आहेत. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, ज्याप्रकारे अतिवृष्टीने आणि पुराने पश्‍चिम विदर्भाच्या काही भागामध्ये आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचे नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे.

हे देखील पहा-

यामुळे शेतकरी हा चिंतेत आहे. अनेक ठिकाणांहून आम्हाला मेसेज येताहेत की पंचनामे होत नाही. यामुळे आमचा हा दौरा प्रशासन जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचून त्यांना मदत मिळून देणे हा आहे. सरकारच्या वतीने केवळ आश्वासन दिले जात आहेत. ती आश्वासन हवेत विळत आहे. कुठलीही कारवाई त्यासंदर्भात होताना दिसत नाही. म्हणून आम्ही दोन्ही विरोधी पक्षनेते आजपासून दौरा करत आहे. पुढच्या तीन- चार दिवस सातत्याने दौऱ्यात राहणार आहोत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chaturgrahi Yog: 2 दिवसांनी 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस; मंगळाच्या राशीत बनणाऱ्या योगामुळे मिळणार पैसाच पैसा

Crime: अंबरनाथमध्ये कोयता गँगचा थरार, ९ जणांकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात, विदर्भात थंडी कायम

Maharashtra Politics : मराठवाड्यात सगे-सोयऱ्यांचे वर्चस्व, आमदारांची - मंत्र्यांची मुले-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

8th Pay Commission: ८व्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का; सर्वात मोठा फायदा रद्द होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT