Vashi APMC saam tv
ऍग्रो वन

APMC Market Vashi : हापूस आंबा खरेदीसाठी वाशी एपीएमसीत नागरिकांची झुंबड; जाणून घ्या दर

नागरिक माेठ्या संख्येने मार्केटला आले हाेते.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Akshaya Tritiya 2023 : अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्ता वरती वाशीतील एपीएमसी (vashi apmc market) फळबाजारात आंबे खरेदीसाठी (alphonso mango) ग्राहकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळतेय. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातली पंधरा हजार आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. (Maharashtra News)

तब्बल चाळीस हजारांपेक्षा जास्त आंब्याच्या पेट्या या कर्नाटक राज्यातून आलेल्या पाहायला मिळत आहेत. एपीएमसीत हापूस आंब्याला पाचशे ते आठशे रुपये प्रति डझन असा दर भेटत आहे. कर्नाटक आंब्याला तीनशे ते पाचशे रुपये प्रति डझन असा दर भेटत आहे.

आंबे खरेदीसाठी वाशीतील एपीएमसी मार्केट प्रसिद्ध असून आजच्या शुभ मुहूर्ता वरती आंबे खरेदीसाठी आम्ही आलो असल्याची प्रतिक्रिया यावेळी ग्राहकांनी व्यक्त केलेय. यावेळी एपीएमसी मार्केटमध्ये नागरिकांची वर्दळ हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Maharashtra Live News Update: - पुणे आहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव येथे वाहतुककोंडी

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

शुभमन गिल ठरला जगातला एकमेव खेळाडू; ICC कडून चौथ्यांदा खास पुरस्कार

Dhule MIM : धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का; जिल्हा कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा

SCROLL FOR NEXT