Akola: शेतकरी दांपत्याने केले विष प्राशन; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जयेश गावंडे
ऍग्रो वन

Akola: शेतकरी दांपत्याने केले विष प्राशन; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोल्यातील मधापुरी येथील दांपत्याने विष प्राशन केल्याची घटना घडली आहे

अॅड. जयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला : अतिवृष्टीमुळे Heavy Rain झालेले नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोल्यातील मधापुरी येथील दांपत्याने विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. यामध्ये पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी आहे. पत्नीवर अमरावती Amravati येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे देखील पहा-

मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी येथील दीपक चर्जन आणि पत्नी रेश्मा चर्जन हे दाम्पत्य आपल्या दोन मुलासह राहतात. शेतकरी दीपक यांच्याकडे दोन एकर शेती असून शेतीच्या भरवश्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

परंतु दरवर्षी होत असलेल्या सततच्या नापिकीमुळे आणि कर्जबाजारी पणा, अतिवृष्टी या सर्वांना कंटाळून दोघांनीही विष प्राशन केले. यावर्षी अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!

Diabetes : डायबिटीज होण्याआधी शरीर देतं संकेत! सकाळच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको, लगेच तपासा ब्लड शुगर

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, आंदोलनासाठी परवानगी मिळेल का?

घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT