Ahmednagar News Saam tv
ऍग्रो वन

Ahmednagar News: कृषीपंपाचा वीज बंद केल्‍याने शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

कृषीपंपाचा वीज बंद केल्‍याने शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

सचिन अगरवाल

अहमदनगर : अहमदनगरच्या अकोळनेर येथील 55 वर्षीय शेतकऱ्याने (Farmer) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (Ahmednagar) समोर आली आहे. कृषी पंपाचा वीज पुरवठा बंद असल्‍याने टोकाचे पाऊल उचलल्‍याचे सांगितले जात आहे. (Live Marathi News)

पोपट जाधव असे आत्‍महत्‍या केलेल्‍या शेतकरीचे नाव आहे. पोपट जाधव यांच्या शेतीपंपाची वीज बंद केल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. यामुळे दोषींवर कारवाई होत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. पोलिसांनी (Police) सुमोटो गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केली.

सर्व दोषींवर कारवाईची मागणी

एकीकडे सरकार सांगतेय की शेतकऱ्यांची वीज बंद केली जाणार नाही आणि दुसरीकडे महावितरण हे रोहित्र बंद करत आहेत. असे म्हणत जाधव यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्वच दोषींवर कारवाईची मागणी कार्ले यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT