Soybean Price
Soybean PriceSaam tv

Soybean Price: नवीन सोयाबीनला केवळ ४२०० चा भाव

Parbhani News : नवीन सोयाबीनला केवळ ४२०० चा भाव
Published on

परभणी : यंदा सोयावींचा पेरा वाढला आहे.  काढणीला सुरवात झाली असून मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेल्या नवीन सोयाबीनला (Soyabean) अपेक्षित दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्याचा (Farmer) पेरणीपासून लावलेला खर्च देखील निघू शकत नसल्याची स्थिती आहे. (Latest Marathi News)

Soybean Price
Jayant Patil News : राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातील लहान मुलगाही सांगेल; जयंत पाटील

परभणी जिल्ह्यात गेल्या वर्षी सोयाबीनला प्रति क्विंटल दहा हजार रुपयांवर भाव मिळाला होता. यामुळे यंदा शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरा करण्याकडे कल असल्याने यंदा पेरा वाढला होता. मात्र ह्या वर्षी पावसाने मोठा खंड दिल्याने व रोग पडल्याने सोयाबीनचे उत्पादन अर्ध्यावर आले आहे. असे असताना (Soyabean Price) सोयाबीनला भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

Soybean Price
Nandurbar Accident News: पादचाऱ्याला रिक्षाची मागून धडक; इसमाचा जागीच मृत्यू

खर्चही निघेना 

सोयाबीन आज ह्या खरिपातील सोयाबीनला बोरी, सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात केवळ ४२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला असून शेतकऱ्याला तो कमी दरात द्यावा लागला आहे. सोयाबीनला मिळालेल्या कमी दरामुळे पेरणीपासून आतापर्यंत लागलेला खर्च देखील यंदा निघाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com