Bone Health Saam Tv
वेब स्टोरीज

Bone Health: 'हे' गुणकारी पदार्थ मुलांची हाड करतीस मजबूत

Tanvi Pol
Fenugreek

मेथी

हाड मजबूत करण्यासाठी लहान मुलांच्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश करावा.

Broccoli

ब्रोकोली

लहान मुलांची हाड मजबूत करण्यासाठी आहारात ब्रोकोलीचा समावेश करावा.

Oranges

संत्री

संत्री खाल्ल्यानेही लहान मुलांची हाड मजबूत होण्यास मदत होते.

Almonds

बदाम

हाड मजबूत करण्यासाठी बदामाचे सेवन लहान मुलांनी करावे.

Raisin

मनुके

हाड मजबूत करण्यासाठी लहान मुलांना मनुके खाण्यास द्यावे.

banana

केळी

केळी खाल्ल्यानेही हाड मजबूत होण्यास मदत होते.

Note

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

walk benefits

NEXT: रोज 10,000 पावले कशी चालाल? जाणून घ्या ट्रिक्स

Maharashtra News Live Updates: नवाब मलिक शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभेमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक

Nashik Shocking : नाशिकमध्ये माय-लेकासह मामाचा नदीत बुडून मृत्यू; दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर शोककळा

Hill Station : उंच शिखर अन् चहूबाजूंनी जंगल, हिवाळ्यात 'या' हिल स्टेशनचं सौंदर्य पाहाच

WTC Points Table: न्यूझीलंडविरुद्ध पराभूत होऊनही टीम इंडिया WTC च्या शर्यतीत अव्वल, पण मार्ग आणखी खडतर

सरकारनं वाढवली ITR फाईल करण्याची मुदत; या लोकांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT