Hill Station : उंच शिखर अन् चहूबाजूंनी जंगल, हिवाळ्यात 'या' हिल स्टेशनचं सौंदर्य पाहाच

Shreya Maskar

कौसानी

कौसानी हे उत्तराखंड राज्यातील सुंदर हिल स्टेशन आहे.

Kausani | yandex

उत्तराखंड

कौसानी हे उत्तराखंडातील बागेश्वर जिल्ह्यात येते.

Uttarakhand | yandex

सूर्योदय

कौसानीला सूर्योदयाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.

Sunrise | yandex

उंच पर्वत

सूर्यकिरणांनी पर्वत शिखरे उजळून निघते.

high mountain | yandex

विविध झाडझुडपे

कौसानी हिल स्टेशन पाइन आणि निळ्या देवदार वृक्षाच्या जंगलाने वेढलेले आहे.

Kausani Hill Station | yandex

शिखरे

कौसानीला गेल्या‌वर तुम्ही त्रिशूल, नंदादेवी आणि पंचचुली सारखी शिखरे पाहू शकतात.

mountain | yandex

हनिमून लोकेशन

जोडीदारासोबत हनिमूनसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

Honeymoon | yandex

कपल फोटोशूट

कौसानीला तुम्ही कपल शूटचा आनंद घेऊ शकता.

Couple Photoshoot | yandex

NEXT : कमी बजेटमध्ये 'या' ठिकाणी करा परदेश वारी

foreign | yandex
येथे क्लिक करा...