Shreya Maskar
मलेशिया रंगीबेरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे.
मलेशियाला उंच पर्वत आणि स्वच्छ समुद्रकिनारे पाहायला मिळतात.
मलेशियाचे वन्यजीवन पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात.
तुम्हाला मनसोक्त कॅम्पेनिंगचा आनंद घ्यायचा असेल तर नेपाळ हे बेस्ट लोकेशन आहे.
श्रीलंका येथील पिन्नावला एलिफंट ऑरफनेंज पर्यटकांचे आकर्षण आहे.
येथे तुम्ही हत्तींसोबत एक छान अनुभव घेऊ शकता.
व्हिएतनाम या ठिकाणीही तुम्ही कमी खर्चात फिरायला जाऊ शकता.
व्हिएतनाम हे ठिकाण खाद्यपदार्थ आणि गुहांसाठी प्रसिद्ध आहे.