Shreya Maskar
भारतातील उत्तराखंड राज्यात असलेले रानीखेत हे ठिकाण निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे.
रानीखेत डोंगराळ ठिकाण आहे.
रानीखेतला 'लँड ऑफ द क्वीन' या नावाने देखील ओळखले जाते.
रानीखेतला मोठ्या प्रमाणात देवदार आणि ओकची झाडे आहेत.
रानीखेतला जाताना मध्ये नैनीताल लागते.
हिवाळा हा रानीखेतला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.
हिरव्यागार निर्सगाच्या सानिध्यात फोटोशूट साठी हे बेस्ट लोकेशन आहे.
मुंबईच्या गर्दीतून निवांत वेळ जोडीदारासोबत घालवण्यासाठी रानीखेतला आवर्जून भेट द्या.