Shreya Maskar
महाराष्ट्रातील कोरोली हिल स्टेशन हे शांत निसर्गरम्य ठिकाण आहे.
हिरवीगार शेतं आणि खोलं दऱ्या येथे पाहायला मिळतात.
हिवाळा हा कोरोली हिल स्टेशन भेट देण्याचा उत्तम काळ आहे.
कोरोली हिल स्टेशन हे नाशिकमध्ये वसलेले आहे.
कोरोली हिल स्टेशन हे सह्याद्रीच्या डोंगररांगेने वेढलेले आहे.
तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही येथे छान वीकेंड प्लान करू शकता.
कोरोली हिल स्टेशनला आल्यावर गिरी सागर धबधब्याला आवर्जून भेट द्या.
कोरोली हिल स्टेशन हे फोटोशूटसाठी एकदम बेस्ट लोकेशन आहे.