Richest Village In India
saamtv

India : भारतातील सर्वात श्रीमंत गाव आहे महाराष्ट्रात, तुम्ही पाहिलंत का?

Shreya Maskar

Maharashtra

महाराष्ट्र

देशातील सर्वात श्रीमंत गाव महाराष्ट्रातील आहे.

Maharashtra | google
Ahmednagar District

अहमदनगर जिल्हा

अहमदनगर जिल्ह्यातील हिरवे बाजार हे देशातील सर्वात श्रीमंत गाव आहे.

Ahmednagar District | google
Green market

हिरवे बाजार

हिरवे बाजार गावात 60 करोडपती लोक राहतात.

Green market | google
Modern agriculture

आधुनिक शेती

आधुनिक शेतीच्या जोरावर हे गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे.

Modern agriculture | google
Organic farming

सेंद्रिय शेती

हिरवे बाजार गावात सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले.

Organic farming | google
Village population

गावाची लोकसंख्या

हिरवे बाजार गावाची लोकसंख्या सुमारे 1200 इतकी आहे.

Village population | google
Pazar Lake

पाझर तलाव

शेतीला पाणी पुरवठा व्हावा म्हणून येथे पाझर तलाव आहे.

Pazar Lake | google
Unemployment

बेरोजगारी

हिरवे बाजार गावात कोणीही बेरोजगार नाही.

Unemployment | google
Beauty of nature

googleNEXT : गोव्याजवळील 'हा' Hidden Spot पाहिलात का? हिवाळ्ळ्यात भेट द्याच

Beauty of nature | google
येथे क्लिक करा...