Shreya Maskar
गोव्याजवळील पश्चिम घाट प्रदेशात दांडेली हे सुंदर ठिकाण आहे
कर्नाटक राज्यातील उत्तरा कन्नड जिल्ह्यात दांडेली वसलेले आहे.
येथे तुम्ही बोटिंग आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
दांडेली येथे गणेशगुडी धरण, सातखंडा धबधबा, चांदेवाडी वॉटर रॅपिड्स इत्यादी अनेक फिरण्याची ठिकाणे आहेत.
हिवाळ्यात दांडेलीला आवर्जून भेट द्या.
दांडेलीला अनेक फोटोशूटसाठी खास लोकेशन पाहायला मिळतात.
दांडेलीचे जंगल हे खूप प्रसिद्ध आहे.
दांडेली अभयारण्यात अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येतात.