Fort In Maharashtra : दिवाळीच्या सुट्टीत करा सुवर्णदुर्गची सफर

Shreya Maskar

सुवर्णदुर्ग

सुवर्णदुर्ग हा प्राख्यात जलदुर्ग आहे.

Suvarnadurg | google

छत्रपती शिवाजी महाराज

सुवर्णदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांची आदिलशाहीकडून जिंकला होता.

fort | google

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात हर्णे येथे सुवर्णदुर्ग वसलेला आहे.

Ratnagiri | google

कसे जावे?

मुंबई-गोवा महामार्गावरून दापोलीला जा आणि हर्णेला जाण्यासाठी बस पकडा.

how to go | google

कोकण

सुवर्णदुर्ग कोकण किनारपट्टीवरील लोकप्रिय जलदुर्ग आहे.

Konkan | google

वास्तुकला

सुवर्णदुर्ग हा वास्तुकलेचा देखील उत्तम नमुना आहे.

Architecture | google

तटबंदी

सुवर्णदुर्गाची तटबंदी आजही मजबूत आहे.

Fortification | google

परिसर

सुवर्णदुर्गाच्या आजूबाजूचा परिसर मनाला मोहून टाकतो.

premises | google

NEXT : नदीच्या पाण्यात चेहरा पाहून चंद्रही लाजेल

Cleanest River | google
येथे क्लिक करा...