Shreya Maskar
उमनगोट नदी ही भारतातली सर्वात स्वच्छ नदी आहे.
मेघालयमधील दावकी खेड्याजवळून उमनगोट नदी वाहते.
उमनगोट नदीचे पाणी शुद्ध आहे.
उमनगोट नदी स्वच्छ ठेवण्यासाठी गावकऱ्यांचा मोठा सहभाग आहे.
उमनगोट नदीत किंवा आजूबाजूच्या परिसरात कोणीही कचरा टाकल्यास त्याच्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते.
निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
पर्यटक या नदीला आवर्जून भेट देतात.
हिवाळा हा उमनगोट नदी पाहण्यासाठी उत्तम काळ आहे.