Winter Travel : गुलाबी थंडी अन् रोमँटिक वातावरण, पार्टनरसोबत फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन

Shreya Maskar

हिवाळा

हिवाळ्यात जोडीदारासोबत फिरण्याचा प्लान करत असाल तर तिरुवनंतपुरम बेस्ट लोकेशन आहे.

winter | yandex

तिरुवनंतपुरम

तिरुवनंतपुरम हे केरळमध्ये येते.

Thiruvananthapuram | yandex

केरळ

तिरुवनंतपुरम ही दक्षिण भारतातील केरळ राज्याची राजधानी आहे.

Kerala | yandex

वास्तुकला

तिरुवनंतपुरम हे वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.

Architecture | yandex

कोवलम

तिरुवनंतपुरममधील कोवलम येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता.

Kovalam | yandex

कोवलम बीच

कोवलम हे बीचसाठी प्रसिद्ध आहे.

Kovalam Beach | yandex

सूर्यास्त

कोवलम बीचवर संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

sunset | yandex

वॉटर स्पोर्ट्स

कोवलम बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेऊ शकता.

Water sports | yandex

NEXT : गोव्याला बीचवर फिरुन कंटाळलात? मग घ्या इतिहासाचा अनुभव

Beach | Yandex
येथे क्लिक करा...