Shreya Maskar
गोव्याला बीचवर फिरून कंटाळा आला असेल तर इतिहास अनुभवायला किल्ल्याला भेट द्या.
गोव्यातील सर्वात जुना किल्ला म्हणेज अगौडा होय.
अगौडा किल्ला समुद्रकिनारी वसलेला आहे.
अगौडा किल्ल्याला हिवाळ्यात आवर्जून भेट द्यावी.
अगौडा किल्ला पोर्तुगीज काळातील आहे.
गोव्याला गेल्यावर या किल्ल्याला आवर्जून भेट द्या.
तुम्ही या किल्ल्याला तुमच्या मित्रमंडळींसोबत भेट देऊ शकता.
अगौडा किल्ल्यावरून गोव्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.