ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
राजस्थानमधील सर्वात मोठे दुसरे शहर जोधपूर आहे.
जोधपूर शहरात पर्यटकांना किल्ले, राजवाडे, मंदिरे, हवेल्या पाहायला मिळतील.
जोधपूरमधील नागरिकांना मारवाडी म्हणून ओळखले जाते.
मेहरानगड किल्ला जोधपूर शहरापासून १२५ मीटर उंचीवर आहे. हा किल्ला त्याच्या सुंदर दृश्यामुळे पर्यटकांना आकर्षित करत असतो.
हा भव्य पॅलेस महाराजा उमैद सिंग यांनी १९२९ बांधला आहे. उम्मेद भवन पॅलेस २० व्या शतकातील एकमेव राजवाडा आहे.
मेहरानगड किल्याच्या परिसरात जोधपूरचा काचेचा महाल आहे, जो शीश महाल म्हणून खूप प्रसिद्ध आहे.
जोधपूरमधील फुल महाल किंवा फ्लॅावर हॅाल त्याच्या सुंदर दृश्यामुळे पर्यटकाचं लक्ष वेधून घेत आहे.
NEXT: घरच्या घरी बनवा १० मिनिटांत बनवा केळीचे कुरकुरीत वेफर्स; रेसिपी वाचा