Health Tips Saam Tv
वेब स्टोरीज

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Tanvi Pol
Bathe with cold water

प्रत्येक व्यक्ती

हिवाळ्यात प्रत्येकजण गरम पाण्याने आंघोळ करत असतो.

Winter Bath Tips

कोणते फायदे

मात्र हिवाळ्याच्या दिवसातच थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

Brain health

मेंदूचे आरोग्य

थंड पाण्याने आंघोळ केल्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Blood circulation

ब्लड सर्क्युलेशन

थंडीत थंड पाण्याने आंघोळ केल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते.

Immunity

रोगप्रतिकारशक्ती

थंड पाण्याने आंघोळ केल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.

Bathing frequency

आंघोळीचे प्रमाण

थंडीत कमीत कमी तुम्ही २ ते ३ वेळाच थंड पाण्याने आंघोळ करावी.

Note

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Habits

NEXT: आनंदी जीवनाचं रहस्य; 'या' 9 गोष्टी आत्ताच करा फॉलो

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक - PM मोदी

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

Pushpa 2 Actor News: पुष्पा चित्रपटाचा स्टार अभिनेता अडचणीत! महिलेने केले लैंगिक शोषणाचे आरोप

Shirur News : धक्कादायक..सोने चोरीसाठी तोडला महिलेचा कान; दरोडेखोरांचे भयानक कृत्य

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

SCROLL FOR NEXT