महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
प्रियदर्शनी इंदलकर तिच्या अभिनयाने चाहत्यांना खळखळून हसवत असते.
प्रियदर्शनी अनेक कार्यक्रम, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
प्रियदर्शनीचा लवकरच गाडी नंबर 1760 चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
प्रियदर्शनीने चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी खास लूक केला होता.
तिने पिवळ्या रंगाचा छान ऑफ शोल्डर छान वनपीस परिधान केला आहे.
प्रियदर्शनीने वेगवेगळ्या पोझ देत छान फोटोशूट केले आहे.