travel without passport google
Image Story

Passport Free Travel : या देशात फिरण्यासाठी लागणार नाही पासपोर्ट, भारतापेक्षाही कमी असेल खर्च

Travel Tips : भारतीय पर्यटक पासपोर्टशिवाय नेपाळ, भूतान, मालदीव, मॉरीशस आणि श्रीलंका येथे कमी खर्चात फिरू शकतात. भारतापेक्षा स्वस्त प्रवासाचा आनंद घेण्यासाठी ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत.

Sakshi Sunil Jadhav
travel without passport

भारतात असे अनेक देश आहेत जिथे भारतीय पर्यटक पासपोर्टशिवाय फिरु शकतात. विशेष म्हणजे भारतातील प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉट्समध्ये लागणाऱ्या खर्चापेक्षा कमी खर्च या देशात फिरताना लागतो. म्हणजेच यासाठी तुम्हाला कोणत्याही पासपोर्टची गरज नाही.

travel without passport

नेपाळ

भारताताचा शेजारील देश नेपाळमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पासपोर्टची गरज नाही. तुम्ही येथे काठमांडू, पोखरा आणि हिमालयाचा अद्भूत अनुभव घेऊ शकता.

travel without passport

भुतान

भुतानमधील सौंदर्य पाहून तुम्ही नक्कीच चकीत व्हाल. तुम्हाला येथे शांत वातावरण प्रसिद्ध ठिकाणे पासपोर्टशिवाय पाहता येतील. याचा खर्च तुम्हाला ५० हजारांपर्यंत जाऊ शकतो.

travel without passport

मालदीव

मालदीव तुम्ही फक्त चित्रपटांमध्ये पाहिला असेल. पण तुम्ही सु्द्धा फक्त ६० हजारात या अद्भूत ठिकाणाला भेट देऊ शकता.

travel without passport

मॉरीशस

मॉरीशस भारतीय पर्यटकांना तिथे पोहोचल्यावर पासपोर्ट देतात. तिथे तुम्ही सुंदर बीच, नैसर्गिक सौंदर्य पाहू शकता.

travel without passport

श्रीलंका

श्रीलंका भारतीय पर्यटकांना तिथे पोहोचल्यावर पासपोर्ट देतात. तुम्ही तिथे कोलंबो, कॅंडी आणि सिगिरिया किल्याला भेट देऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त ३० हजारांचा खर्च येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Jamner Accident : भरधाव डंपरने तरुणाला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा मृतदेहासह रास्ता रोको

Ashwini Kedari: PSI मध्ये मुलींमध्ये पहिली, IAS होण्याचं स्वप्न पण अश्विनी केदारींवर काळाचा घाला, अवघ्या ३०व्या वर्षी मृत्यू

सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा अध्यक्ष होणार? कारणही आले समोर आले

गर्ल्स हॉस्टेल बनलं देहविक्रीचा अड्डा; व्हॉट्सअ‍ॅपवर डील अन् मोठी रक्कम, १० तरूणींसह ११ जण ताब्यात

SCROLL FOR NEXT