Viral Video: वाह! चक्क न्यूज पेपरपासून बनवली साडी, VIDEO पाहून कराल कौतुक

Viral Video: कला आणि क्राफ्टशी संबंधित असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

आपल्या देशात अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. पण काही लोक इतके क्रिएटिव्ह असतात की ते बघून माणसांना पण विचार पडतात. कला आणि क्राफ्टशी संबंधित असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एक महिला तिच्या कला आणि हस्तकला संबंधित व्हिडिओमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर म्हणजेच इन्स्टाग्राम अकांऊटवर या महिलेचे नाव पार्वती असे आहे. या महिलने न्यूज पेपरची साडी बनवून इंटरनेटवर धूमाकूळ घातले आहे. तिने यापूर्वी अनेक न्यूज पेपरचे साड्या आणि ब्लाउज डिझाइन केले आहेत. चार तासांत तिने काही न्यूज पेपरच्या मदतीने संपूर्ण साडी बनवली आहे.

Viral Video
Nashik: खेळताना चिमुकलीने गिळलं एक रुपयांचं नाणं; कुटुंबींयांकडे पैसे नसल्यानं उपचाराचासाठी परवड

विशेष म्हणजे ही साडी इतकी खरी दिसते की ती न्यूज पेपरची साडी आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. या महिलेने साडी बनवतानाचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्येही ती खूप स्टायलिश ब्लाउज बनवताना दिसत आहे. तसेच, ती ज्या पद्धतीने साडी नेसते देखील कौतुकास्पद आहे.

Viral Video
Pune Crime News : बायको माहेरी गेली, जावयाने सासऱ्याच्या घराला आग लावली, नेमकं घडलं काय?

या व्हिडीओमध्ये तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ही साडी नेसायला मला 4 तास लागले. अनेक युजर्सनी या क्लिपवर कमेंटही केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, क्रिएटिव्हिटीचे कौतुक करावे लागेल पण ते परिधान केल्यानंतर पाऊस पडला तर. अनेक यूजर्स म्हणतात की लोकांच्या मनात अशा कल्पना कशा येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com