Girls Dance Video
Girls Dance VideoSAAM DIGITAL

Girls Dance Video: माझं लगीन ठरलं...नाचा! लग्न ठरल्याच्या आनंदाने तरुणी भारावून गेली; डान्सचा जबरदस्त video व्हायरल

Viral Video: घरातील सदस्य तरुण- तरुणीनां त्याच्या आवडत्या जोडीदार सोबत विवाहाला मान्याता देतात
Published on

Girls Dance Video

गेल्या काही वर्षात प्रेम विवाह करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक तरुण-तरुणी त्यांच्या पसंतीनुसार जोडीदार निवडतात. मात्र, घरातील सदस्य तरुण- तरुणीनां त्याच्या आवडत्या जोडीदार सोबत विवाहाला मान्याता देतात. तेव्हा तरुणांचा आनंद बघण्यासारखा असतो. अशातच एका तरुणी लग्न ठरल्याच्या आनंदाने नाचत असतानाचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Girls Dance Video
Dispute Between Two Wife and Husband: 2 बायकांच्या भांडणात फसला नवरा; भररस्त्यावरच चपलीने मारहाण, व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की, हा व्हिडीओ एका घरातील आहे. घरातील एका कोपऱ्यात एक तरुणी स्वात:चे लग्न ठरल्याने खुष होऊन डान्स करत आहे आणि तिच्या सोबत एक तरुण ही मान डौलवत डान्स करताना दिसत आहे. घरातील सदस्य हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले आहेत. बहुदा हिच्या प्रेमविवाहाला घरच्यांनी परमिशन दिल्याच दिसत आहे आणि हाच आनंद तरुणीच्या डान्समधुन व्यक्त होत आहे.

@anjali_says1 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात सर्वांत जास्त लग्नातील विविध विधींचे व्हिडीओ असतात. कधी नवरीच्या डान्सचा तर कधी लग्नातील खाण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर अनेक युजर्सनी गंमतीदार प्रतिक्रिया दिल्यात. एका यूजर्सनी म्हटल आहे, लग्नानंतर हा आनंद गायब होऊन जातो. काही यूजर्सनी हसण्याचे इमोजी पाठवले आहेत. अनेकांनी या तरुणीला लग्न ठरल्यामुळे अभिनंदन केलंय.

Girls Dance Video
Viral Boy Dance Video: मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणाचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com