Viral Video: जीममध्ये वर्कआऊट करताना वजनाचा बारबेल पडला मानेवर ...गुदमरून तरुणाचा मृत्यू; व्हिडीओ आला समोर

Viral Gym Video:शरीर सुदृढ आणि फीट ठेवण्यासाठी व्यायाम करणे फार गरजेचे आहे. अनेक तरुण तरुणी आपल्या तब्येतीसाठी जिममध्ये जात असतात.
Viral  Gym Video
Viral Gym Videoप्रातिनिधिक फोटो
Published On

Gym Viral Video

शरीर सुदृढ आणि फीट ठेवण्यासाठी व्यायाम करणे फार गरजेचे आहे. अनेक तरुण तरुणी आपल्या तब्येतीसाठी जिममध्ये जात असतात. अनेकवेळा जीममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे,ज्यात जीममध्ये व्यायाम करताना जीव गमवावा लागला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral  Gym Video
Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये धक्का लागल्याने महिलांमध्ये दे दणादण; तोंडावर चापट आणि बेदम बुक्क्या; फ्रीस्टाईल हाणामारी VIDEOपाहा

सोशल मीडियावर अनेकदा विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून थरकाप उडतो. कधी अपघाताचे तर कधी हत्येचे व्हिडीओ तर पाहावेसे वाटत नाही. सध्या असाच एक जिममधील अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका जीममध्ये एक तरुण आपल्याला बेंच करत आहे. बेंच करत असताना एका जागी झोपलेला आहे. बेंच करताना त्याच्या हातात अधिक वजनाचे बारबेल आहेत. अचानक त्याच्या हातात असलेले बारबेल त्याच्या गळ्यावर पडतात. बारबेल उचलण्याचा तो पर्यंतही करत आहे परंतू त्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीत तसेच जीममध्येही कोण नसल्याचे दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ एक्स अॅपवरील@rarelastimage या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. याआधीही आपण अनेक जीममधील सीसीटीव्ही फुटेज बघितले आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.@rarelastimage या अकाउंटवर पोस्ट होताच व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.

Viral  Gym Video
Viral Video: वा रे वा! सुगरण, लाटता लाटता चपाती फाटली; पोरीने सुई धाग्याने शिवून काढली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com