Girl Bike Stunt Video: जबरजस्त! मुलांनाही मागे टाकलं, तरूणीचा भन्नाट बाईक स्टंट VIDEO व्हायरल

Girl Bike Stunt Video Viral: एका मुलीने बाईकवर जबरदस्त स्टंट केला आहे. एखाद्या मुलाला जमणार नाही असा, हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवतात तशी स्टंटबाजी या तरुणीनं केली आहे.
Girl Bike Stunt Video Viral
Girl Bike Stunt Video ViralSaam Tv

Latest Viral Video News

एका मुलीने बाईकवर जबरदस्त स्टंट केला आहे. एखाद्या मुलाला जमणार नाही असा, हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवतात तशी स्टंटबाजी या तरुणीनं केली आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, तरूणीनं आपल्या दोन्ही हातानी गाडीचे हॅंडल पकडले (Girl Bike Stunt Video Viral) आहेत.तिने आपले दोन्ही पाय बाईकच्या समोरच्या भागावर ठेवले आहेत. अन् ती अतिशय वेगात बाईक फिरवत आहे. (latest viral news)

रस्त्यावर तरूणीने हा स्टंट केला आहे. अगदी बिनधास्तपणे ही तरूणी हवेत बाईक फिरवताना दिसत आहे. एखाद्या हॉलिवूड अॅक्शन फिल्ममधील हिरोप्रमाणे स्टंट मारून या तरुणीनं तिचा स्वॅग दाखवला आहे. काळजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ (Girl Bike Stunt) आहे. सध्या नेटवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकजण या तरूणीला स्वत:ची काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खरं कर कोणताही स्टंट मारण्यासाठी अचूक टायमिंग आणि बॅलन्स या दोन गोष्टींमध्ये ताळमेळ असणं खूप गरजेचं आहे. या तरुणीनं हाच ताळमेळ साधल्याचं व्हिडिओमध्ये दिसत (Viral Video News) आहे. तिनं एका स्पोर्ट्स बाईकच्या टाकीवर बसून फ्रंट व्हिली स्टंट करून दाखवला आहे. विशेष बाब म्हणजे हा स्टंट करताना या तरूणीने एकदाही आपले पाय जमिनीवर टेकवले नाहीत. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एखाद्या हॉलिवूडच्या अॅक्शन फिल्ममध्ये हिरो स्टंट करतात तसा स्वॅग या तरुणीने दाखवला आहे.

तरूणीचा हा फ्रंट व्हिली स्टंट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत (Viral News) आहे. बरेच नेटकरी या मुलीचे फॅन झाले आहेत. जे काम मुलांना जमत नाही, ते या तरूणीनं चुटकीसरशी करून दाखवलं आहे, अशी प्रतिक्रिया देत नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.

Girl Bike Stunt Video Viral
Viral Video: वा रे पठ्ठ्या! कार पार्किंगसाठी लढवली शक्कल; भन्नाट करामत पाहून नेटकरीही चक्रावले,पाहा Video

हा व्हिडीओ sarahlezito या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ७ लाखांपेक्षा अधिक लोकांनी आतापर्यंत पाहिला आहे. सर्वांनीच या तरूणीचं कौतुक केलं आहे. स्टंटबाजी करण्यासाठी योग्य प्रकारचे ट्रेनिंग घेणे गरजेचे (Viral Video)आहे. अनेकदा तरूण मंडळी लोकांचं लक्ष वेधण्यासाठी स्टंट करतात आणि खाली पडतात. त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

आपण चित्रपटांमध्ये स्टंट बघतो, त्यांचं आपल्याला कौतुक देखील (Girl Bike Stunt Video Viral) वाटतं. पण ते स्टंच तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सुरक्षा घेऊन केलेले असतात. परंतु या तरूणीच्या खतरनाक स्टंटमुळे आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Girl Bike Stunt Video Viral
Viral Video : बंदूक अन् चाकू घेऊन घरात शिरले चोर; धाडसी माय-लेकींनी दोघांना बेदम चोपून पळवून लावलं, व्हिडिओ व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com