Husband Dance Video: बायकोसाठी कायपण! लग्नमंडपात नवरदेवानं बायकोसाठी केलं असं काही; सर्वजण लोटपोट हसू लागले

Viral Video: लग्न म्हटलं की डान्स आलाच. अशात व्हायरल व्हिडीओमध्ये एक नवरदेव आपल्या नवरीचा हट्ट पुरवण्यासाठी डान्स करत आहे. मात्र त्याला नाचता येत नसल्याने उपस्थित सर्वजण लोटपोट
Husband Dance Video
Husband Dance Videosaam tv
Published On

Couple Dance Video:

पती पत्नीचं नातं फार अनमोल असतं, असं म्हणतात. आपल्या लग्नात नवरा आणि नवरी डान्स करतानाचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशात आपल्या बायकोचा हट्ट पुरवणारे तसे फार कमी पुरुष असतात. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक नवरदेवाने आपल्या पत्नीचा हट्ट पुरवला. त्यामुळे लग्नाला आलेली सर्वच पाहुणे मंडळी हसू लागली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Husband Dance Video
Viral Video: जाळ अन् धूर संगटच! विद्यार्थ्यांसमोर मॅडमचा जबरदस्त डान्स; भुरळ घालणारा व्हिडिओ व्हायरल

लग्न म्हटलं की डान्स आलाच. अशात व्हायरल व्हिडीओमध्ये एक नवरदेव आपल्या नवरीचा हट्ट पुरवण्यासाठी डान्स करत आहे. मात्र त्याला नाचता येत नसल्याने उपस्थित सर्वजण लोटपोट हसू लागलेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नात स्टेज परफॉर्मन्स करण्यासाठी नवरी हट्ट करते. त्यावर नवरेव देखील नाचायला तयार होतो.

गाणं वाजू लागतं नवरी मस्त स्टेप्स करते. मात्र नवरदेव फार फनी स्टेप्स करत असतो. त्यामुळे साऱ्यांना हसू येतं. @marathi_vada या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. कपल डान्सचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लग्नातील डान्सचा काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये नवरा नवरी नाही तर करवली डान्स करत आहे. ही तरुणी हळदीत इतकी बेफाम होऊन नाचते की सर्वजण तिच्याकडेच पाहत राहतात. तिचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाला आहे.

घरातल्या लग्नात मुलींना अनेक मागणी येतात. त्यामुळे अशी मागणी आल्यावर त्यांना पळवून लावण्यासाठी काय करायचं. तर असं नाचायचं की आलेली ४ ते ५ मागणी आपला डान्स पाहूनच पळून जातील असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं होतं.

Husband Dance Video
Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोत इंग्रजीत भांडण; दोन महिलांमध्ये जागेवरुन वाद, VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com