Viral Video: आधी एकमेकींना धडकल्या, नंतर भर रस्त्यात भोवऱ्यासारख्या गरागरा फिरल्या; दुचाकींच्या अपघाताचा थरारक VIDEO

Bike Accident Viral Video: सोशल मीडियावर दोन दुचाकींचा विचित्र अपघात व्हायरल झाला आहे. टक्कर झाल्यानंतर बाईक भवऱ्यासारख्या फिरताना दिसतात. हा प्रकार पाहून नेटकरी याला दिवाळीच्या चक्रीसारखा अपघात म्हणत आहेत.
Viral Video: आधी एकमेकींना धडकल्या, नंतर भर रस्त्यात भोवऱ्यासारख्या गरागरा फिरल्या; दुचाकींच्या अपघाताचा थरारक VIDEO
Published On

सोशल मीडियावर बाईक अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक विचित्र अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोन वेगाने येणाऱ्या दुचाकी एकमेकींना आदळून गोल भवऱ्यासारख्या फिरत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल नेमका हा प्रकार काय? एखाद्या कार्निव्हल राईडसारख्या या दोन दुचाकी फिरताना दिसत आहे.

Viral Video: आधी एकमेकींना धडकल्या, नंतर भर रस्त्यात भोवऱ्यासारख्या गरागरा फिरल्या; दुचाकींच्या अपघाताचा थरारक VIDEO
Viral Video: 'कधीच कोणाला कमी समजू नका' कुत्र्यानं चढवला बिबट्यावर हल्ला, २०० मीटर फरफटत नेलं अन्...

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या दोन बाईकची एकमेकांना टक्कर झाली असून त्या एकमेकींमध्ये गुंतून गोल भवऱ्यासारख्या फिरत आहे. ज्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी झाली आणि तेथील नागरिकांना धक्काच बसला आहे. दुचाकी मालक हे थांबवताना दिसतो आहे.

कॅमेऱ्यात कैद झालेला हा दुचाकी अपघात एखाद्या कार्निव्हल राईडसारखा असल्याचं बघ्याचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक याला आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात विचित्र अपघातांपैकी एक म्हणत आहेत. तर एका युजरने दिवाळीची चक्री असं देखील म्हटलं आहे.

Viral Video: आधी एकमेकींना धडकल्या, नंतर भर रस्त्यात भोवऱ्यासारख्या गरागरा फिरल्या; दुचाकींच्या अपघाताचा थरारक VIDEO
Viral Video: किळसवाणा प्रकार! घरकाम करणाऱ्या महिलेने भांड्यातच केली लघवी, व्हिडीओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com