Viral Video: 'तू लगावे जब लिपिस्टिक!' दुबईच्या स्टेडियममध्ये चाहत्याचा भोजपुरी गाण्यावर जबरी डान्स, Video व्हायरल

Bhojpuri song viral Video: दुबईमध्ये आशिया कप सामन्यादरम्यान भोजपुरी गाणं वाजल्याने संपूर्ण स्टेडियम नाचलं. व्हिडिओ व्हायरल झाला असून चाहत्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.
 Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

क्रिकेटच्या या सामन्यात भोजपुरी गाण्याची क्रेझ पाहायला मिळाली. क्रिकेट आणि भोजपुरी गाण्यांची आवड दिसली. एका व्यक्तीने भोजपुरी स्टार पवन सिंग यांचे गाणं वाजवण्याची विनंती केली यावेळी मॅनेजमेंट टिमने देखील भोजपुरी गाणं सुरू केलं याचदरम्यानचा हा व्हिडीओ आहे जो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

 Viral Video
Viral News: दुर्मिळ आजार, एका जागेवर झोपून, डॉक्टरांनीही हात टेकले, पण आईच्या जिद्दीमुळं मुलाचे प्राण वाचले

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, क्रिकेटच्या स्टेडियममध्ये भोजपुरी गाणं वाजवण्यात आलं आहे. ज्यामुळे संपूर्ण स्टेडियममध्ये गाणे वाजताच संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले आणि प्रेक्षक नाचू लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लाईव्ह मॅच पाहत असताना हे सुरू आहे. अनेक लोक मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहचले आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट केले आहेत. बिग बॉस ते क्रिकेट मॅच भोचपुरी गाण्याचा जलवा आहे. अशी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जलवा है भाई जलवा है.. अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 Viral Video
Viral Video: एकमेकांची कॉलर पकडली अन् बेंचवर धरून आपटलं, भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांची तुफान हाणामारी

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com