Viral Video: 75 शेफ,100 प्रयत्नांचं फलित; असा डोसा बनवला की थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

World Record Viral Video: सोशल मीडियावर साउथ इंडियन पदार्थांमधील एका पदार्थांची तूफान चर्चा होतेय,ते म्हणजे एका टीमने जगातील सर्वांत मोठा लांब डोसा बनवला आहे.
Viral Video
Viral Videosaam digital
Published On

Long Dosa Making World Record

प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात चहा होते असं म्हणतात मात्र चहासोबत(Tea) प्रत्येकजण त्यांच्या आवडीचा नाश्ता करतात. या नाश्तामध्ये अनेकवेळा साउथ इंडियन पदार्थ खाणे व्यक्ती पंसत करताता कारण पचायला हलके आणि आरोग्यासाठी हेल्दीही असतात..(Latest Marathi News)

Viral Video
Viral Video: 'मॅगी घ्या, मॅगी...'भाजीसारखी मॅगीची चक्क हातगाडीवर विक्री,व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

मात्र सोशल मीडियावर साउथ इंडियन पदार्थांमधील एका पदार्थांची तूफान चर्चा होतेय,ते म्हणजे एका टीमने जगातील सर्वांत मोठा लांब डोसा बनवला असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांचे नाव लिहिले गेले आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या या डोसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जगातील सर्वांत लांब डोसा बंगळूरुमधील साधारण ७५ शेफनी मिळून बनविला आहे. तसेच त्यांच्या समवेत इतरही सहकारी मदतीस होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा विक्रम(Power) करण्यासाठी १०० वेळा प्रयत्न केला गेला.

या विक्रमाची नोंद बंगळूरूमधील एमचीआर फॅक्टरी येथे करण्यात आली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेल्या डोसा १२३.०३ फूच उंचीचा आहे. या विक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @chefregimathew या अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांकडून यांचे प्रचंड कौतूक होत आहे. व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज आले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत.

Viral Video
Viral Video: लग्नाच्या वरातीसाठी भावांचा हटके जुगाड, कारपासून बनवलं हेलिकॉप्टर; पण पोलिसांनी...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com