Vishal Gangurde
चहा पिताना अनेकांना बिस्किट, खारी, टोस्ट किंवा इतर पदार्थ खाण्याची सवय असते.
काही लोकांना चहासोबत काहीतरी स्नॅक्स किंवा नमकीन खाण्याची सवय असते.
चहासोबत स्नॅक्स खाणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
चहासोबत नमकिन्स आणि सुकामेवा खाल्ला तर पित्ताची समस्या होते.
चहासोबत स्नॅक्स खाल्ल्यामुळे पचनाची समस्या निर्माण होऊ शकते.
चहासोबत स्नॅक्स खाल्ल्याने पोटदुखीची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
चहासोबत स्नॅक्स खाल्ल्याने अपचनाची समस्या निर्माण होते.
चहासोबत सुकामेवा खाणाऱ्या व्यक्तीला पोटात गॅसेसची समस्या निर्माण होते.