साम टिव्ही ब्युरो
नवीन वर्ष त्यांच्यासाठी आनंद घेऊन येईल, अशी आशा प्रत्येकाला असते.
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपाय केल्यास व्यक्तीच्या समस्या दूर होऊ शकतात.
वर्ष 2024 चा पहिला दिवस सोमवार असल्याने भगवान शंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली तर संकेट दूर होऊ शकतात.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी, आर्थिक संकटातून सुटका मिळून शकते.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानेही सुख समाधान प्राप्त होईल.
अंगणात तुळशीची रोपे लावल्याने घरात सकारात्मक उर्जा आणि सुख-समृद्दी राहील.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही गायीला चारा दान केल्यानेही नशीब उजळू शकतं.
सदर लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
Next: लग्नानंतर महिलांच्या दिसण्यात आणि रंगात का बदल होतो? जाणून घ्या