साम टिव्ही
लग्नानंतर महिलांच्या आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतात.
लग्नानंतर शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टींनी बदल पाहायला मिळतात.
महिलांच्या आयुष्यात होतो अधिक बदल
पुरुषांच्या तुलनेत लग्नानंतर महिलांचे आयुष्य हे अधिक बदलल्याचे दिसून येते.
महिलांच्या आयुष्यात कशामुळे बदल होतो?
लैंगिक जीवन सुरु झाल्याने महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात.
लग्नानंतर महिलांच्या शरीरात सेरोटोनिन, एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन सारखे हार्मोन्स मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागतात.
लग्नानंतर चेहऱ्यावरचा ग्लो वाढतो. आनंदी राहिल्याने चेहऱ्यावर ही चमक येते.
लैंगिक जीवन वाढल्यामुळे महिलांच्या शरीराचे वजन वाढल्याचे दिसून येते.
महिलांनी गर्भधारक गोळ्यांचा अवलंब केल्याने त्यांच्या त्वचेवर पिंपल्स आणि मुरुमांची समस्या दिसू लागते.