Vishal Gangurde
ख्रिसमस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अनेकांनी फिरायला जाण्याची प्लानिंग केलेली आहे.
फिरायला जाण्यासाठी अनेक जण मोठ्या उत्साहाने बॅग पॅकिंग करतात.
अनेकांच्या बॅग पॅकिंग करताना चुका देखील होतात.
फिरायला जाण्यासाठी गरजेपुरते कपडेसोबत घेतले पाहिजे.
थंडीपासून बचाव करणारे कपडे घ्या
ख्रिसमस म्हटलं तर हिवाळा. त्यामुळे थंडीपासून बचाव करणारे कपडे, स्वेर्टर्ससोबत घेतले पाहिजे.
थंडीच्या या दिवसांत त्वचेची काळजी घेणारे प्रॉडक्ट्स ठेवायला हरकत नाही. तसेच बॉडी लोशन्स, क्रीम्स सोबत ठेवायला हरकत नाही.
थंडी म्हटलं तर सर्दी, खोकला आणि ताप सारख्या समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. त्यामुळे या आजाराशी संबंधित औषधे सोबत ठेवायला हवी.
टोपी आणि मोजे
थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर्ससोबत टोपी आणि मोजे घ्यायला अजिबात विसरू नका.