Palghar News | धबधब्यात बूडून पर्यटकाचा मृत्यु, पालघरमधली धक्कादायक घटना

धबधब्यात बुडून एका पर्यटकाचा करुण अंत झाला आहे. पालघरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात जितेंद्र बागुल हा २२ तरुण फिरण्यासाठी आला होता.

पालघर:

धबधब्यात बुडून एका पर्यटकाचा करुण अंत झाला आहे. पालघरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात जितेंद्र बागुल हा २२ तरुण फिरण्यासाठी आला होता. जितेंद्र आपल्या मित्रांसोबत आला होता. जितेंद्रला पाण्याच्या खोलीचा त्याला अंदाज आला नाही.जितेंद्र पाण्यात बुडाला त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. याबाबत जव्हार पोलिस अधिक तपास करत आहेत. या काळमांडवी धबधब्यात आतापर्यंत 11 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मात्र प्रशासनाने काहीच उपयोजना केल्या नाहीत असा आरोप करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com