VIDEO: Uttar Pradesh मध्ये तरुणाचा रेल्वेच्या तुटलेल्या पुलावरुन जीवघेणा प्रवास

Uttar Pradesh News: उत्तरप्रदेशात तरुणाचा तुटलेल्या पुलावरुन जीवघेणा प्रवास करतानाचा व्हिडीओ व्हायरल, तर उत्तराखंडमध्ये मोटरसायकल वाहुन गेल्याची घटना

राज्यभरात मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. अशातच उत्तरप्रदेशातून धक्कादायक प्रकार समोर येत आहे. उत्तरप्रदेशात रेल्वे पुल वाहुन गेल्याची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील एका पुलवरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक तरुण बिंधास्तपणे तुटलेल्या पुलावरचा रेल्वे रुळ ओलांडताना दिसत आहे. तरुणाचा तुटलेल्या पुलावरुन जीवघेणा प्रवास करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. उत्तराखंड मध्ये देखील पडलेल्या मुसळधार पावसात मोटरसायकल वाहुन गेल्याची घटना घडली आहे. नशिबाने मोटरसायकलवर प्रवास करणारा तरुण बचावला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com