Sambhaji Bhide: महिलांसंदर्भातील 'त्या' वक्तव्यावरुन संभाजी भिडेंविरोधात महिला आक्रमक!

पुण्यामध्ये काँग्रेसने संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन केलयं.संभीजी भिडेंनी केलेल्या महिलांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यामुळे महिला आक्रमक झाल्यात.

पुणे: पुण्यात संभीजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन सुरु आहे.काँग्रेसकडून (Congress) हे आंदोलन केलं जातंय.संभीजी भिडे यांच्या महिलांसंदर्भातील 'त्या' वादग्रस्त वक्तव्यामुळे महिला आक्रमक झाल्या आहेत. पोलिस देखील या ठिकाणी उपस्थित असून आंदोलकांना हवण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे.संभाजी भिडे हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात.यावेळी त्यांनी महिलांविरोधी केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आलेत.पुण्यात (Pune) काँग्रेसकडून संभीजी भिंडेंचा निषेध केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com