Government 2024: Special Report: 2024 ला कुणाचं सरकार?

राज्यात कुणाचं सरकार येणार? याविषयीचा हा खास रिपोर्ट.....

Government 2024: Special Report: लोकसभा निवडणूकीत महायुतीला जोरदार फटका बसला. त्यानंतर विधानसभेसाठी महायुतीने जोरदार कंबर कसलीय. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात सकाळ-सामच्या सर्व्हेत नेमकं काय समोर आलंय? राज्यात कुणाचं सरकार येणार? याविषयीचा हा खास रिपोर्ट.....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com