VIDEO: Pune Porsche Accident मध्ये नेमकं काय घडलं? Devendra Fadnavis यांनी मांडला संपूर्ण घटनाक्रम!

News: Pune Porsche Accident मध्ये नेमकं काय घडलं? घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांनी मांडला.

Pune Porsche Car Accident संदर्भात अनेक बातम्या समोर येत होत्या, Pune Porsche Accident प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजुर करण्यात आला आहे, यावर विरोधीपक्ष आक्रमक झाले आहेत. आता प्रकरणासंदर्भातील घटनाक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानसभेत मांडण्यात आला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलत असताना Pune Porsche Accident मध्ये नेमकं काय घडलं? यासंदर्भातील घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मांडण्यात आला. यादरम्यान अल्पवयीन मुलाच्या वडीलांवर, बार मॅनेजरवर आणि अल्पवयीन आरोपीच्या आजोबांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याचं ते म्हणाले. अपघातावेळी कारचा स्पीड ११० असल्याचं फडणवीसांकडून सांगण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com