Bachchu Kadu | "...म्हणून आम्ही माघार घेतली!", काय म्हणाले बच्चू कडू?

काल अमरावतीमध्ये राडा झालाय. जे मैदान आधी बच्चू कडू यांच्या सभेसाठी देण्यात आलं होतं त्या मैदानाची परवानगी रद्द करत ते मैदान अमित शाहांच्या सभेसाठी देण्यात आलं. त्यामुळे संतापलेले बच्चू कडूंनी आंदोलन केलं.

Bachchu Kadu On Mahayuti | काल अमरावतीमध्ये राडा झालाय. जे मैदान आधी बच्चू कडू यांच्या सभेसाठी देण्यात आलं होतं त्या मैदानाची परवानगी रद्द करत ते मैदान अमित शाहांच्या सभेसाठी देण्यात आलं. त्यामुळे संतापलेले बच्चू कडूंनी आंदोलन केलं. मैदानावर राडा, आंदोलन, एकच गोंधळ. बच्चू कडू संतापले पण त्यांनी शेवटी माघार घेतली. आम्ही रक्तपात करणारे नसून रक्तदान करणारे आहोत असं बच्चू कडू म्हणाले. यावेळी हिंदू-मुस्लिम दंगल घडेल अशी आम्हाला भिती असल्याचंही बच्चू कडू म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com