Top 10 Headlines @ 6 PM : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सारंगी महाजनांचं मोठं विधान.. वाचा ६ च्या टॉप हेडलाइन्स

Top Headings : खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सतीश चव्हाण यांची घरवापसी. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा... इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

- अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील, सारंगी महाजन यांना विश्वास.

- खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार. जामिनावर पुढील सुनावणी २० जानेवारीला होणार.

- अखेर पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला. २६ जानेवारीपूर्वी सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळतील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती.

- दाओसमधून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास.

- बीड प्रकरणामुळे महायुतीत तणाव वाढतो आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं विधान.

- शरद पवार गटाच्या सतीश चव्हाण यांची घरवापसी. शिर्डीत केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश.

- गुजरात वनविभागाचा अजब कारभार. जेरबंद केलेले बिबटे महाराष्ट्रात सोडण्याचा प्रयत्न. आदिवासी बांधवांनी डाव हाणून पडला.

- एसटी महामंडळ दरवर्षी ५ हजार नव्या लालपरी खरेदी करणार. परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन.

- महाराष्ट्र १४ वर्षांनी सिंहाचा जन्म. मुंबईच्या बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मानसी नावाच्या सिंहिनीने दिला छाव्याला जन्म.

- चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा. रोहित कर्णधार पदी, तर शमी आणि श्रेयसचं कमबॅक. करुण नायर आणि संजू सॅमसमला वगळल्याने आश्चर्य.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com