Vishwajeet Kadam News: मुख्यमंत्री पदावरून विश्वजीत कदमांचं मोठं भाकित

Vishwajeet Kadam News Today: मुख्यमंत्री पदावरून काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी एक मोठं भाकित केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

सांगलीच्या मिरजेत नूतन खासदार विशाल पाटील यांचा भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री विश्वजीत कदम, विशाल पाटलांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी लोक भाजपवर कंटाळले आहेत, असं म्हणत विश्वजीत कदम यांनी भाजपवर टीका केली. येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सांगलीचा असेल. तो काळ ठरवेल. मात्र काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री येणाऱ्या काळात होईल, असं भाकीत माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com