Video
फुलांचा वर्षाव आणि ढोल-ताशांच्या गजरात पाटलांच्या रॅलीला सुरुवात
Vishal Patil Today News | विशाल पाटील यांच्यावर जेसीबीतून फुलाचा वर्षाव करण्यात आला आहे. ढोल ताश्यांच्या गजरात शहरातून रॅली निघत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकच उत्साह साजरा करण्यात आला.