Video
Special Report : लोकसभा कामगिरीवर विधानसभेचं जागावाटप? बिग ब्रदर धाकट्यांचा मान ठेवणार?
Vidhan Sabha Seats News Today | लोकसभा निवडणूकांचे निकाल लागण्यापूर्वीचं आता राज्यात विधानसभेच्या जागांवरून दावे प्रतिदावे सुरू झालेत,महायुतीत जागावाटपावरून बरीच नाराजी होती त्यामुळे मित्र पक्षांनी विधानसभेसाठी आतापासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे.