Palghar Lok Sabha News : पैसै घ्या आणि कमळाला मतदान करा! तो व्हिडीओ जोरदार व्हायरल..

Palghar Lok Sabha News : भाजपचा पैसे वाटप करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल..

पालघरच्या विक्रमगड विधानसभेत पैशांचं वाटप करण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. निवडणुकीपूर्वी हे काम भाजपकडून करण्यात आल्याचं स्पष्ट दिसतंय. कारण पैसे घ्या आणि कमळावरचं तीन नंबरचं बटण दाबा, असंही मतदारांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे विक्रमगडमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येतोय. सोशल मीडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवरुन भाजपवर टीका करायला विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com