Video: ऐन गणेशोत्सवात भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ

फरसबी 50, घेवडा 55, काकडी 26, शेवगा शेंग 35, वाटाणा 150, फ्लॉवर 30, गाजर 27, ढोबळी मिरची 37, भेंडी 47, चवळी शेंग 28

नवी मुंबईतील APMC बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्यांच्या पिकावर मोठा परिणाम झालाय. याचा फटका भाजीपाल्याच्या दरावर झालाय. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने ऐन गणेशोत्सव काळात दर प्रचंड वधारलेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेच्या खिशाला बसतोय. भाजीपाल्याचे आजचे दर बघुयात...फरसबी 50, घेवडा 55, काकडी 26, शेवगा शेंग 35, वाटाणा 150, फ्लॉवर 30, गाजर 27, ढोबळी मिरची 37, भेंडी 47, चवळी शेंग 28, सुरण 58, कोथिंबीर 50 ते 100, मेथी 30, पालक 26, कांदापात 12, मुळा 40 हे आजचे दर आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com