Video
Special Report | उत्तर प्रदेशमधील अयोध्या नगरीत भाजपचा पराभव!
Uttar Pradesh BJP News Today | राम मंदिर उभारुनही भाजपला अयोध्येत झटका बसला.सपाचा उमेदवाराने उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत बाजी मारली. राम मंदिर उभारुनही भाजपला युपीच्या जनतेने का नाकारलं? असा प्रश्न उपस्थित होतोय.