Amravati Unseasonal News : अमरावतीत मतदानासाठी गर्दी तर दुसरीकडे पावसाचा अंदाज

अमरावती लोकसभेसाठी आज मतदान पार पडत आहे. पण मतदानावर अवकाळी पावसाचे सावट आहे. काल रात्री अमरावतीत अवकाळी पावसाने हजेरी लावली.

अमरावती लोकसभेसाठी आज मतदान पार पडत आहे. पण मतदानावर अवकाळी पावसाचे सावट आहे. काल रात्री अमरावतीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज सकाळीही काही भागांत हलक्या सरी बरसल्या आहे. अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण आज जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपीट झाली होती. त्यामुळे शेतपिकाचे अतोनात नुकसान झालं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com