Special Report: भाजपचे नगरसेवक ठाकरेंच्या गळाला

BJP News Today: भाजप नेत्यांकडून फोनवरून मनधरणीचे प्रयत्न...संभाजीनगरात ठाकरेंचा भाजपला धक्का...

विधानपरिषदेची चुरस वाढलेली आहे. घोडेबाजार लागण्याची शक्यता आहे. तर संभाजीनगरमध्ये ठाकरे गट भाजपला धक्का देण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे १६ नगरसेवक हे भाजपच्या वाटेवर आहेत. पाहुयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com