Uddhav Thackeray on RSS News | कलम 370 काढले नाही? काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मणिपूर प्रकरणी सरसंघचालक यांनी विधान केलं होतं. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे.

कलम ३७० हटवले नाही तर ते होल्डवर आहे असे विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. भाजपला संघाची गरज संपली आहे का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता. सरसंघचालकर मोहन भागवत यांनी मणिपूरवरून केंद्र सरकारला सुनावले होते. त्यावरून मोदी भागवत यांना गांभीर्याने घेणार का असा सवाव उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. आता तरी मोदी सुधारणार की विरोधी पक्ष संपवणार असा टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे. यावेळी विधानपरिषद निवडणुकीवरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com