Chhatrapati Sambhajinagar News | पाणी चोरीला जाऊ नये म्हणून शेतात बसवला CCTV!

Chhatrapati Sambhajinagar News | पाणी चोरांसाठी शेतात बसवला थेट सीसीटीव्ही कॅमेरा! छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्याची भन्नाट आयडीया

Chhatrapati Sambhajinagar News | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये बोदवड या गावात शेतकऱ्यानी भन्नाट आयडिया केली आहे. मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे आपल्या शेततळ्यातील पाणी चोरीला जाऊ नये आणि आलेली मिरचे जंगली प्राणी नुकसान करू नये म्हणून या शेतकऱ्याने आपल्या शेतकऱ्यावर आणि शेतावर 360 डिग्रीचा कॅमेरा लावला आहे. राज्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती आहे. अशातच या शेतकऱ्याने आपल्या शेततळ्याचं रक्षण करायला लढवलेल्या या भन्नाट शक्कलची सध्या जोरदार चर्चा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com