Video
Special Report: भारतात डायबेटीजचा 'टाईमबॉम्ब', तुम्हाला डायबेटीज तर नाही ना? तपासून घ्या!
Diabeties News Today: डायबेटीज रुग्णांचं प्रमाण वेगानं वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे...
देशात डायबेटीसचे रुग्ण एवढे प्रचंड वेगाने वाढतायत की ती आकडेवारी पाहून तुम्हीही चक्रावून जाल...
आता बातमी आहे सगळ्यांचीच झोप उडवणारी...तुम्ही कधी आपल्याला डायबेटीज आहे का हे तपासून पाहिलंय का...? तपासलं नसेल तर लवकरच चाचणी करून घ्या...कारण, एक धक्कादायक अहवाल आलाय त्या अहवालातील आकडेवारी पाहून तुम्हीही हैराण व्हाल...देशात डायबेटीज रुग्णांची स्थिती टाईम बॉम्बसारखी आहे...काय आहे या अहवालात पाहुयात हा रिपोर्ट...
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.